शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया खेळणार स्कॉटलंडविरुद्ध!

By admin | Updated: March 14, 2015 00:16 IST

गेल्या दोन सामन्यांत सहज विजयासह विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा आॅस्ट्रेलिया संघ ‘ब’ गटात उद्या शनिवारी अखेरच्या साखळी सामन्यात

होबार्ट : गेल्या दोन सामन्यांत सहज विजयासह विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा आॅस्ट्रेलिया संघ ‘ब’ गटात उद्या शनिवारी अखेरच्या साखळी सामन्यात दुबळ्या स्कॉटलंडविरुद्ध काही दयामाया दाखविण्याच्या स्थितीत नाही.आॅस्ट्रेलियाने आधीच्या सामन्यात लंकेवर ६४ धावांनी विजय साजरा केला. त्या सामन्यात ३७६ आणि त्यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा उभारल्या होत्या. उद्या फलंदाजीची संधी मिळाल्यास पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभारण्याची इच्छा असेल. सद्य:स्थितीनुसार आॅस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व लढतीत पाकविरुद्ध खेळायचे आहे. स्कॉटलंडविरुद्ध भक्कम संघ खेळविण्याचे संकेत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने दिले आहेत. चार वेगवान गोलंदाज खेळविण्यात येतील. स्पिनर झेव्हियर डोहर्टी याला विश्रांती देण्यात येणार असल्याचे क्लार्कने स्पष्ट केले. विश्वचषकात तिसऱ्यांदा सहभागी झालेल्या स्कॉटलंडने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. आॅस्ट्रेलिया-स्कॉटलंड चार वेळा परस्परांविरुद्ध खेळले. आॅस्ट्रेलियाने चारही सामने मोठ्या फरकाने जिंकले हे विशेष. १९९९ मध्ये सहा गड्यांनी, २००५ मध्ये १८९ धावांनी, २००७ मध्ये २०३ धावांनी आणि २०११ मध्ये २०० धावांनी विजय साजरे केले होते. या संघाचा आॅलराऊंडर माजिद हक याला वर्णभेदी वक्तव्याबद्दल आधीच संघाबाहेर करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)