लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबई विमानतळ साईटवर दिबांच्या नावाचे फलक; शासनाला दिबांच्या नावाची आठवण करून दिली - Marathi News | Nameplates of lights at Navi Mumbai Airport site; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ साईटवर दिबांच्या नावाचे फलक; शासनाला दिबांच्या नावाची आठवण करून दिली

ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून बुधवार दि.9 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील यांच्या  नामफलकाचे अनावरण करण्यात आहे. ...

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी  - Marathi News | Free check-up of hundreds of patients at Uran ONGC project health camp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी 

या शिबिरात डोळे,श्वसन तपासणी आणि चष्मे, औषधे, पौष्टिक आहार वाटपही करण्यात आले. ओएनजीसी उरण प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन  झाले. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी महापालिका मुख्यालसमोर इंटकचे उपोषण - Marathi News | Intak's hunger strike in front of Municipal Corporation for increase in wages of contractual employees in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी महापालिका मुख्यालसमोर इंटकचे उपोषण

यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषण करण्यात आले. या आंदोलनाला युनियनचे पदाधिकारी आणी ठोक मानधनावर काम करणारे शेकडो कर्मचारी उपस्थित आहेत. ...

रिक्षा दुकानासमोर लावल्याने स्क्रू ड्रायव्हरने भोसकून चालकाची हत्या - Marathi News | Rickshaw driver killed by stabbing with a screwdriver after parking it in front of a shop | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षा दुकानासमोर लावल्याने स्क्रू ड्रायव्हरने भोसकून चालकाची हत्या

तुर्भे येथील घटना : परिसरात तणाव ...

पाळलेले मांजर अजगराने गिळले, त्याला मारायला मालक धावला, मांजर मेले अजगर मात्र वाचला... - Marathi News | A domesticated cat was swallowed by a python, the owner rushed to kill it, the cat died but the python survived... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाळलेले मांजर अजगराने गिळले, त्याला मारायला मालक धावला, मांजर मेले अजगर मात्र वाचला...

१० फुटाचा अजगर बिनविषारी होता म्हणून... ...

उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानात ३ टन कचऱ्याचे संकलन - Marathi News | Collection of 3 tonnes of waste in the cleanliness drive in Uran municipality area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानात ३ टन कचऱ्याचे संकलन

विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग ...

कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव - Marathi News | Honours, officers and employees of Konkan Division by Revenue Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव

महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.   ...

पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळ 29 वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल  - Marathi News | Murder of 29-year-old man near railway station in Panvel city, case registered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळ 29 वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल 

पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी जवळ विकी गोपाळ चंडालिया (वय 29, बिगारी काम) या इसमाची अज्ञाताने हत्या केली. ...

निवारा ट्रस्टचा नवी मुंबईकरांनाही दणका; लखपती होण्याचा मोह पडला महागात - Marathi News | Niwara Trust fraud is also a blow to Navi Mumbaikars; The temptation to become a millionaire is expensive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवारा ट्रस्टचा नवी मुंबईकरांनाही दणका; लखपती होण्याचा मोह पडला महागात

नवी मुंबईतील एपीएमसी आवारात हा प्रकार घडला आहे. निवारा ट्रस्टच्या नावाखाली काहीजण एपीएमसी आवारात फिरत होते. ...