शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा विमानोड्डाणाची, मुहूर्त कधी डिसेंबर की जानेवारीत? महामुंबईकरांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:03 IST

११६० हेक्टर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधानांनी केले.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गेल्या २८ वर्षांपासून पाहिले गेलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न अखेर आज ८ ऑक्टोबरला सत्यात उरतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देखणा विमानतळ देशाला अर्पण केला असला तरी येथून विमान प्रवास करण्यासाठी महामुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तो काळ किमान दोन ते अडिच महिने असू शकतो, असे स्पष्टीकरण या विमानतळाचे संचालन करणाऱ्या अदानी विमानतळ कंपनीने आधीच दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विमानोड्डाणाचा मुहूर्त कधी, डिसेंबर की जानेवारी, याची उत्सुकता आहे. 

११६० हेक्टर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधानांनी केले. पहिल्या टप्प्यात एक धावपट्टी, एक टर्मिनल इमारत, १० बस गेट आणि २८ एरोब्रिज खुले करण्यात येणार आहेत. मात्र, अद्यापही विमानोड्डाणासाठी आवश्यक काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विमानतळाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अदानी एअरपोर्ट कंपनीचे सीईओ अरुण बन्सल यांनी, उद्घाटनानंतर विमानतळाचा ताबा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात येणार आहे. त्यांची कामे ४० ते ४५ दिवस चालणार आहेत, असे सांगितले.  

इमिग्रेशन, सीमा शुल्कची कामे प्रलंबितसीमाशुल्क आणि इमिग्रेशनची संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी नवी मुंबई पोलिसांनी २८५ कर्मचारी दिले होते. मात्र, त्यांना स्थगिती मिळाली आहे. यामुळे त्यांचे प्रशिक्षणच अद्याप झालेले नाही.  शिवाय आयत्या वेळेस काही अडथळे आल्यास आणखी उशीर होऊ शकतो, किंवा विमानोड्डाण पुढे मागे होऊ शकते. हा मुहूर्त डिसेंबरमध्ये असेल की जानेवारीत, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Inaugurated, Flight Operations Expected December or January.

Web Summary : Navi Mumbai International Airport is now inaugurated, but flight operations await. Security checks, immigration, and customs processes are pending. December or January is the expected launch.
टॅग्स :AirportविमानतळNarendra Modiनरेंद्र मोदी