शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना डच्चू देणार? भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान अन् चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:15 IST

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? भाजपच्या नेत्यानं दिलं सूचक उत्तर

लखनऊ: पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. देशातील सर्वात मोठं राज्य आणि सर्वाधिक खासदार निवडून देणारा प्रदेश अशी उत्तर प्रदेशची ओळख असल्यानं येथील निवडणूक पुढील लोकसभेची सेमी फायनल मानली जात आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? योगी आदित्यनाथांना कायम ठेवणार की नवा चेहरा दिला जाणार?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.भाजपचं नवं मिशन! पंतप्रधान मोदी 'त्या' दाम्पत्याला देणार 'स्पेशल गिफ्ट'; छोट्यांना मिळणार मोठी संधी

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना पुढील निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र मौर्य यांनी याबद्दल स्पष्ट उत्तर देणं टाळलं. मौर्य यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण याविषयी थेट भाष्य करण टाळलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांचं नाव स्पष्टपणे घेतलं नाही. 'सध्या योगी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण असणार, अध्यक्ष कोण होणार हे पक्षाचं नेतृत्व ठरवतं. आतापर्यंत सगळे निर्णय केंद्रानं घेतले आहेत. यापुढेही त्यांच्याकडूनच निर्णय घेतले जातील. निवडणूक होईल, निकाल येईल, बैठक होईल. त्यात मुख्यमंत्री ठरेल,' असं मौर्य यांनी सांगितलं.उत्तर प्रदेशात योगींचे स्थान धोक्यात? २०२२ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल; उपमुख्यमंत्र्यांनी दिले असे संकेत, म्हणाले...

आसाम मॉडेलच्या प्रश्नालादेखील थेट उत्तर नाहीसध्या देशात आसाम मॉडेलची चर्चा आहे. आसाममध्ये भाजपनं सत्ता राखल्यानंतर आधीच्या मुख्यमंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी हिमंत बिस्व सरमा यांना संधी देण्यात आली. उत्तर प्रदेशातही असंच होणार का, असा प्रश्न मोर्य यांना विचारण्यात आला. त्यावर केंद्र निर्णय घेईल, असं उत्तर त्यांनी दिलं.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश