शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

winter session of Parliament: संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 07:33 IST

winter session of Parliament: गेल्या वर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. यंदा मात्र कमी होत गेलेला संसर्ग आणि लसीकरणाचा वाढता वेग यांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालेल आणि त्यात कपात केली जाणार नाही, असे जवळपास स्पष्ट झाले आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. यंदा मात्र कमी होत गेलेला संसर्ग आणि लसीकरणाचा वाढता वेग यांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालेल आणि त्यात कपात केली जाणार नाही, असे जवळपास स्पष्ट झाले आहे, संसदेचे अधिवेशन २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र संसदीय कामकाज समिती याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेईल. भारतात आतापर्यंत जवळपास ९७ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यापैकी काहींना दोन्ही तर काहीेना पहिला डोस मिळाला असला तरी पुढील आठवड्यात लस मिळालेल्यांची संख्या १०० कोटींवर गेलेली असेल, हे नक्की. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत, म्हणजे जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे, १२० कोटी भारतीयांना ही लस दिली गेलेली असेल. कोरोना संसर्गाचा धोका यांमुळे कमी होणार आहे. माजी संसद सदस्य व पत्रकारांना सेंट्रल हॉलमध्ये जाण्यास परवानगी नव्हती, एवढेच काय ते निर्बंध होते. आता मात्र देशभर निर्बंध कमी झाले आहेत. रेल्वे, बसेस, मेट्रो सेवा सुरू आहेत. सर्वत्र कोरोना नियमांचे जे पालन होते, ते संसद भवनात शिरतानाही होईल. पण पावसाळी अधिवेशनाइतकाही त्रास यावेळी होणार नाही, असे दिसते.

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतPoliticsराजकारण