शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या सूटची किंमत ४.३१ कोटी

By admin | Updated: August 21, 2016 03:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादग्रस्त सूटची ‘सर्वाधिक किमतीत विक्री झालेला’ सूट म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तो सूट लिलावामध्ये ४ कोटी ३१ लाख

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादग्रस्त सूटची ‘सर्वाधिक किमतीत विक्री झालेला’ सूट म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तो सूट लिलावामध्ये ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकला गेला होता. ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ अशी अक्षरे या सूटवर मोनोग्राफीद्वारे कोरली होती. फेब्रुवारी २0१५ मध्ये या सूटचा लिलाव करण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्या वेळी मोदी यांनी हा सूट परिधान केला होता. सुरतमधील हिरे व्यापारी व खासगी एअरलाईनरचे मालक लालजीभाई पटेल यांनी ४.३१ कोटी रुपयांना हा सूट खरेदी केला होता. हा सूट विक्रीला ठेवला होता, त्याची आधार किंमत ११ लाख होती. विदेशात राहणारे व्यावसायिक रमेश विराणी यांनी मुलाच्या लग्नात मोदी यांना सूट दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)सूटमुळे झाली टीका पंतप्रधान मोदींना हा सूटच विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर ‘सूट बूट की सरकार’ अशी टीका केली होती. त्यामुळे शेवटी मोदी यांनी हा सूटच लिलावात विकून टाकला. पंतप्रधानांना भेट म्हणून मिळालेल्या अन्य वस्तूही त्याच लिलावात विकण्यात आल्या होत्या.सूट विक्रीतून आलेला पैसा गंगा शुद्धिकरण प्रकल्पाला देण्याची घोषणा तेव्हा केली होती. या प्रकल्पाला निधी मिळावा, यासाठी मोदी यांना मिळालेल्या इतरही काही वस्तूंचा लिलाव केला होता.