शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:24 IST

Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना  उत्तर प्रदेशमधील महावतपूर बावली गावात घडली आहे.

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना  उत्तर प्रदेशमधील महावतपूर बावली गावात घडली आहे. मृत तरुणाचं नाव सतनाम असून, मृत तरुणीचं नाव गुड्डन असं आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सतनाम हा काही दिवसांपूर्वी गावात आला होता. तसेच तो गुड्डन हिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. तसेच तिच्यावर संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी करायचा.  यावरूनच या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे.

दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी देखील दोघांमध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर सतनाम याने रागाच्या भरात कट्टा बाहेर काढला आणि गुड्डन हिच्यावर भर गावातच गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून संपूर्ण गाव हादरला. मात्र काय झालंय हे कळण्यापूर्वीच सतनाम तिथून पळून गेला. त्यानंतर काही वेळाने सतनाम याने आपल्या घरातील अंगणात गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना घडली तेव्हा त्याचे कुटुंबीय मोलमजुरीसाठी गेलं होतं. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनास्थळावरून एक कट्टाही जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : One-sided Love Turns Deadly: Man Shoots Woman, Then Commits Suicide

Web Summary : In Uttar Pradesh, a man, Satnam, shot and killed a woman, Gooddan, he was obsessed with. He then committed suicide by hanging himself. The incident stemmed from his persistent harassment and unrequited affection. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश