शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ‘कोटा’वर राहुल यांचे टीकास्त्र

By admin | Updated: January 30, 2015 05:53 IST

विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन पाळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले, परंतु त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

नवी दिल्ली : विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन पाळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले, परंतु त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी दहा लाख रुपये किमतीचा कोट घातला होता, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. नवी दिल्लीत एका निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. मोदी सरकारने अणुकरारातील कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेपुढे गुडघे टेकले आहेत. एखादा अपघात घडला तर अमेरिकन कंपनीला कोणतीही नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, ‘मी कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणणार आणि प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, असे त्यांनी (मोदी) म्हटले होते. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला १५ लाख रुपये मिळाले आहेत काय? तुम्हाला काहीही मिळाले नाही. परंतु मोदींनी ओबामांच्या भारत दौऱ्याच्या वेळी दहा लाख रुपये किमतीचा कोट परिधान केला. (वृत्तसंस्था)