शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

'मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताचे नुकसान होणार,' राहुल गांधींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:55 IST

Rahul Gandhi on Iran Crisis: मध्यपूर्वेतील तणावाबाबत संसदेत सविस्तर चर्चेची मागणी.

Rahul Gandhi on Iran Crisis: मध्यपूर्वेत वाढत सुरू असलेला संघर्ष केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित न राहता जागतिक व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि भू-राजकीय घडामोडींवर परिणाम करत आहे. या संघर्षामुळे भारतीय राजकारणही तापल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा उपस्थित करत, सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याचीही मागणी केली आहे.

सरकारच्या धोरणांवर टीका

संसद परिसरात मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, मध्यपूर्वेत जे घडत आहे, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे घसरण होत आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. याशिवाय, भारत आणि अमेरिका यांच्यात अलीकडे झालेल्या व्यापार करारावरही त्यांनी टीका केली आणि या करारामुळे देशाला आर्थिक फटका बसू शकतो, असा दावा केला.

संसदेत चर्चेची मागणी

या पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेत सविस्तर चर्चेची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, आमची फक्त एकच मागणी आहे की, या सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हावी. पण सरकार त्यासाठी तयार नाही. पश्चिम आशियातील परिस्थिती, इंधनाच्या वाढत्या किमती आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित मुद्दे आहेत. या विषयावर चर्चा झाल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतील, त्यामुळे सरकार चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभेचे कामकाज स्थगित

मध्यपूर्वेतील परिस्थितीवर संसदेत चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. या गदारोळामुळे सोमवारी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले. तत्पुर्वी, इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरातील मकर द्वार येथे केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरेगेदेखील सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Middle East conflict hurts India, warns Rahul Gandhi to government.

Web Summary : Rahul Gandhi warns the government about the Middle East conflict's impact. He fears economic damage, stock market decline, and repercussions from trade deals. He demands parliamentary discussion on the issue, accusing the government of avoidance.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIranइराणAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस