शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता देशवासीयांशी संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 13:23 IST

देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत.

ठळक मुद्देमोदींच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा नागरिकांकडून आपले अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. कारण, मोदी जेव्हा लाईव्ह येऊन काही सांगणार असे सांगतात, तेव्हा मोठा निर्णय जाहीर करतात.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेद्र मोदींकडून देशवासीयांसाठी आज संध्याकाळी 6 वाजता एक संदेश देणार आहेत. देशवासीयांनी सायंकाळी 6 वाजता आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील नागरिकांची उत्कंठा वाढली असून पंतप्रधान नेमकं कशाबद्दल बोलतील, याची चर्चा रंगली आहे. 

देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत. मोदींच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा नागरिकांकडून आपले अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. कारण, मोदी जेव्हा लाईव्ह येऊन काही सांगणार असे सांगतात, तेव्हा मोठा निर्णय जाहीर करतात. त्यामुळे, आज सायंकाळी 6 वाजता मोदी नेमकं काय सांगतील? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.   आयुष्यमान भारतच्या धर्तीवर ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने 'आयुष्यमान सहकार' योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा (Healthcare) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देईल. सोमवारीच या योजनेचा शुभारंभ झाला असून कदाचित या योजनेबद्दल मोदी माहिती देतील का, असेही काहींना वाटत आहे. मात्र, मोदी नेमकं काय सांगणार हे समजण्यासाठी संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटशी कनेक्ट रहावे लागणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानFacebookफेसबुकIndiaभारत