शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:08 IST

बिहार मतदारयाद्यांवरून गोंधळ; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : संसदेत बुधवारी सलग चौथ्या दिवशी गोंधळामुळे कामकाज ठप्प झाले. बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाचा मुद्दा पुन्हा तापला. यावर तत्काळ चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यादरम्यान प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी काही पूरक प्रश्नांची उत्तरे दिली.सभागृहांत बॅनरबाजीलोकसभेत काही सदस्यांनी बिहार व इतर मुद्द्यांवर आक्रमक होत बॅनर आणि पोस्टर्स फडकावली. यावर पीठासीन अधिकारी कृष्णाप्रसाद तेन्नेटी यांनी हा प्रकार नियमाविरुद्ध असल्याचे सांगून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत निवृत्त सदस्यांना निरोपराज्यसभेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना सदस्यपदाची शपथ देण्यात आली, तर एन. चंद्रशेखरन, एम. मोहम्मद अब्दुल्ला, एम. षणमुगम, वायको, अम्बुमनी रामदास या सदस्यांना निवृत्तीनंतर निरोप देण्यात आला. संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळात प्रश्नोत्तरे झाली. यात सरकारच्या वतीने मंत्र्यांनी यावर उत्तरे दिली. यावेळी उत्तरादाखल खालील माहिती देण्यात आली. > घरातील ज्येष्ठांच्या सेवेसाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची सुटी.>भारताच्या पहिल्या मानवरहित ‘गगनयान’ या अंतराळ मोहिमेची तयारी प्रगतिपथावर. देशात उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची एकूण ३७१ पदे रिक्त.> जलजीवन मिशनच्या कामांत दुर्गम भाग, राज्याच्या निधीमध्ये विलंब आणि काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य या अडचणी.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनdelhiदिल्लीIndiaभारत