या काळात आम्ही तुम्हाला योग्य सेवा देऊ शकलो नाही. त्यासाठी आम्ही मनापासून वारंवार माफी मागतो, असे मेहता म्हणाले. इंडिगोच्या बोर्डाने आता प्रत्येक गोष्ट तपासण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरील तांत्रिक तज्ञांना सहभागी करून संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली ...
भारतातील १६व्या गोष्टीचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. याआधी कुंभमेळा, कोलकात्याची दुर्गापूजा, गुजरातचा गरबा, योग, वैदिक पठणाची परंपरा आणि रामलीला आदींना या यादीत स्थान मिळाले आहे. ...
अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे. ...