Arvind Kejriwal : दिल्ली सरकारने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना फील्डवर राहून व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. ...
मार्ग पावसामुळे खचला : पूल गेले वाहून, पावसाचा जोर कायम, शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते ...
हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. ...