लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका - Marathi News | Opposition Protest In Parliament: piyush-goyal-reply-to-opposition-mps-who-wear-black-clothes-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका

Opposition Protest In Parliament: आज विरोधी खासदार संसदेत काळे कपडे घालून आले, त्यावर गोयल यांनी निशाणा साधला. ...

लाल डायरीपासून भ्रष्टाचारापर्यंत... नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा  - Marathi News | pm narendra modi rally sikar rajasthan elections congress vs bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा 

नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | fake theft allegation raebareli police reach home daily collect 70 thousand rupees victim mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. ...

मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर INDIA आघाडीला पहिला धक्का, या पक्षाने पाठिंबा नाकारला - Marathi News | In a first blow to the INDIA alliance on the issue of no-confidence motion against the Modi government, the party refused to support it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर INDIA आघाडीला पहिला धक्का, या पक्षाने पाठिंबा नाकारला

YSR Congress: आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष आणि लोकसभेमध्ये २२ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मणिपूर मुद्द्यावरुन गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले संसदेत - Marathi News | Dressed in black, Opposition MPs meet to chalk out strategy in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले सभागृहात

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला. ...

अतूट नातं! नवऱ्याच्या शिक्षणासाठी बायकोचा पुढाकार; दागिने विकून दिली भक्कम साथ, म्हणाली... - Marathi News | jamui wife sold her jewelry for husband study now he became successful teacher in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट नातं! नवऱ्याच्या शिक्षणासाठी बायकोचा पुढाकार; दागिने विकून दिली भक्कम साथ, म्हणाली...

एका पत्नीने पतीचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तिचे दागिने विकले. नवरा सरकारी शाळेत शिक्षक आहे आणि मुलांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींबद्दल सतत चर्चेत असतो.  ...

Video: महापालिका अधिकारी लक्षच देईना, संतप्त नागरिकाने कार्यालयातच सोडला साप - Marathi News | Video: An angry citizen left a snake in the office without the government officials paying attention in hyderabad GHMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: महापालिका अधिकारी लक्षच देईना, संतप्त नागरिकाने कार्यालयातच सोडला साप

सरकारी अधिकाऱ्याच्या उदासिनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकाने चक्क संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयातच साप सोडला. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, चुराचांदपूर जिल्ह्यात जोरदार गोळीबार; संसदेत गदारोळ सुरूच - Marathi News | Violence again in Manipur, heavy firing in Churachandpur district; The uproar in Parliament continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, चुराचांदपूर जिल्ह्यात जोरदार गोळीबार; संसदेत गदारोळ सुरूच

मणिपूर हिंसाचारावर देशभरातील रस्त्यांवर आंदोलने ते संसदेपर्यंत गदारोळ सुरू आहे. 20 जुलैपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशनात सातत्याने व्यत्यय येत आहे. ...

पुलवामातील ११ शहीद कुटुंबीयांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? सरकारने संसदेत दिले उत्तर - Marathi News | nearly dozen widows of pulwama martyrs wait for children to turn 18 to apply for govt jobs says govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील ११ शहीद कुटुंबीयांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? सरकारने संसदेत दिले उत्तर

पुलवामा हल्ल्यातील ११ शहीदांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या न मिळाल्याबद्दल सरकारने संसदेत निवेदन दिले आहे. ...