लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंजाब : पुरामुळे ३५ वर्षांनी झाली आई-मुलाची भेट - Marathi News | Punjab Mother-son meet after 35 years due to floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब : पुरामुळे ३५ वर्षांनी झाली आई-मुलाची भेट

पूर बचाव कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेल्या जगजीत सिंग (३७) यांना ३५ वर्षांनी त्यांच्या आईला भेटण्याचे भाग्य लाभले. ...

मिशन LokSabha 2024: 'INDIA' आघाडीचा काँग्रेसला फायदा; 30 टक्के जागा वाढणार - Marathi News | Congress Lok Sabha : Mission 2024: 'INDIA' alliance benefits Congress; 30 percent seats will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन LokSabha 2024: 'INDIA' आघाडीचा काँग्रेसला फायदा; 30 टक्के जागा वाढणार

Lok Sabha Opinion Poll: विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीचा काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ...

भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची २०२४ साठी नवी टीम जाहीर; बंदी संजय, राधा मोहन अग्रवाल नवे राष्ट्रीय सरचिटणीस - Marathi News | BJP president jp Nadda announces new team for 2024; Bandi Sanjay, Radha Mohan Aggarwal new National General Secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची २०२४ साठी नवी टीम जाहीर; बंदी संजय, राधा मोहन अग्रवाल नवे राष्ट्रीय सरचिटणीस

शनिवारी ३८ सदस्यांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या घोषणेबरोबरच हीच टीम २०२४ची सार्वत्रिक निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले. ...

भयानक... नवऱ्याचे ६ तुकडे करुन ओढ्यात फेकले; ४ दिवसांनी आढळले धड - Marathi News | Terrible... Husband was cut into 6 pieces and thrown into the stream; Found after 4 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक... नवऱ्याचे ६ तुकडे करुन ओढ्यात फेकले; ४ दिवसांनी आढळले धड

संबंधित घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच, आरोपी दुलारीला अटक करण्यात आली असून मृतदेहाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं ...

"मला शिकायचंय, माझे सर्टिफिकेट परत दे नाहीतर..."; पुलावर उभं राहून पत्नीचा हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | high voltage drama on road between husband wife for stopping studies and dowry harassment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला शिकायचंय, माझे सर्टिफिकेट परत दे नाहीतर..."; पुलावर उभं राहून पत्नीचा हायव्होल्टेज ड्रामा

पती सर्टिफिकेटची फाईल देत नव्हता. दोघांमध्ये एवढा वाद झाला की पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. ...

हनिमूनसाठी निघालेली नववधू ट्रेनमधून बेपत्ता, चिंतीत पतीने खूप शोधले, त्यानंतर... - Marathi News | Honeymooning bride goes missing from train, frantically searched by worried husband, then… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिमूनसाठी निघालेली नववधू ट्रेनमधून बेपत्ता, चिंतीत पतीने खूप शोधले, त्यानंतर...

Bride Goes Missing: एक नवविवाहित जोडपं प्रवासासाठी निघालं. ते हनिमूनसाठी न्यू जलपैगुडी येथे फिरण्यासाठी जाणार होतं. मात्र प्रवासादरम्यान ट्रेनमधून विवाहिता बेपत्ता झाली. ...

केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाची कारणे समजून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी खास संवाद  - Marathi News | Understand the reasons behind the no-confidence motion against the central government, an exclusive interaction with Congress leader Adhir Ranjan Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाची कारणे समजून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी खास संवाद 

लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे सध्या चर्चेत आहेत. ते राज्यात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत आणि केंद्रातील तृणमूलच्या नेत्यांची त्यांना गळाभेट घ्यावी लागत आहे. आदेश रावल या ...

"मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस"; अंजूने नवऱ्याला दिली धमकी - Marathi News | anju nasrullah love story fatima alias anju threatened husband arvind by calling from pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस"; अंजूने नवऱ्याला दिली धमकी

अंजूने अरविंदला धमकी दिली की ती तिच्या मुलांसाठी भारतात येईल. दोघांमधील फोनवरची ही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

मणिपूरसह नॉर्थ-ईस्टमधील अतिरेक्यांना हत्यारे कुठून मिळताहेत? गुप्तचर यंत्रणांकडून मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Where are the militants in North-East including Manipur getting weapons from? Big secret explosion by intelligence agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरसह नॉर्थ-ईस्टमधील अतिरेक्यांना हत्यारे कुठून मिळताहेत? गुप्तचर यंत्रणांकडून मोठा गौप्यस्फोट

Manipur Violence: मणिपूरमध्ये अशांतता माजणवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्यासाठी सीमेपलीकडून कट रचला जात आहे. ...