लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप - Marathi News | The situation in Manipur is very critical Congress leader Adhir Ranjan Chaudhary alleges against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत." ...

किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले? - Marathi News | Qin Gang Swallowed by the sky or eaten by the earth | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले?

आपला कुरापतखोर शेजारी देश चीन ही ठसठसती जखम होय! भारताच्या नशिबी असलेल्या या डोकेदुखीशी झगडणे अपरिहार्य! ...

सिंगापूरच्या 7 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; ३६० किलो वजनी ‘डीएस-एसएआर’चा समावेश - Marathi News | Successful launch of 7 Singapore satellites by ISRO; Including 360 kg 'DS-SAR' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंगापूरच्या 7 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; ३६० किलो वजनी ‘डीएस-एसएआर’चा समावेश

इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते.  ...

कारवायांचा कट उधळला, पाच दहशतवादी गजाआड - Marathi News | Conspiracy foiled, five terrorists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारवायांचा कट उधळला, पाच दहशतवादी गजाआड

हे पाच जण स्वातंत्र्य दिनापूर्वी काही नेते, पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्याच्या तयारीत होते. ...

‘तिन्ही सशस्त्र दलांची शिस्त ही अंगभूत ओळख’ - Marathi News | Discipline is the inherent identity of the three armed forces says SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तिन्ही सशस्त्र दलांची शिस्त ही अंगभूत ओळख’

मंजूर रजांहून अधिक रजा उपभोगल्याने या सैनिकाला बडतर्फ करण्यात आले होते.  ...

देशभरातील कनिष्ठ न्यायालयांत ४.४१ कोटी खटले प्रलंबित; उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक खटले तुंबले - Marathi News | 4.41 crore cases pending in lower courts across the country; Uttar Pradesh, Maharashtra recorded the highest number of cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातील कनिष्ठ न्यायालयांत ४.४१ कोटी खटले प्रलंबित; उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक खटले तुंबले

१५ जुलै २०२३ पर्यंत उत्तर प्रदेशात १.१६ कोटी, तर महाराष्ट्रात ५१ लाख खटले प्रकरणे प्रलंबित आहेत. ...

भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Bhide has no connection with BJP, action will be taken against him; Deputy Chief Minister Fadnavis' assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. ...

...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता  - Marathi News | so a threat to the country's security; The MPs of the India coalition parties expressed concern over the Manipur issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता 

"मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे." ...

उद्यापासून  NDA च्या खासदारांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार!  - Marathi News | Starting from July 31, PM Modi will interact with NDA MPs in 11 groups separately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासून  NDA च्या खासदारांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार! 

पहिल्या दिवशी एनडीएच्या खासदारांच्या दोन ग्रुपची बैठक होणार आहे. ...