Man ki Baat: २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे. ...
पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? असे प्रश्न विचारले आहेत. ...
Crime News: चित्रपट निर्मितीमधून एका प्रोड्युसरला म्हणावी तशी कमाई झाली नाही, तेव्हा त्याने ड्रग्स स्मगलिंगचा धंदा सुरू केला. त्याने यासाठी तयार केलेल्या रॅकेटच्या माध्यमातून ३ वर्षांमध्ये तब्बल २००० कोटी रुपयांची तस्करी केली. ...
Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. ...
Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. ...
प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. ...