शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:06 IST

संसद अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळाचा

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळातच सरला. बिहारमधील मतदारयाद्यांचे सखोल पुनरावलोकनासह इतर मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याने दोन्ही सभागृहांत गोंधळ राहिला. दरम्यान, बिहार मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंबंधीचे पोस्टर्स व बॅनर्स फाडून कचऱ्यात टाकली. शुक्रवारी याच मुद्द्यांवर लोकसभा व राज्यसभेत गोंधळ झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

अभिनेते गेले राज्यसभेवरअभिनेते कमल हसन यांना राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. द्रमुकचे राजाथी, एस. आर. शिवलिंगम आणि पी. विल्सन यांनाही शपथ दिली.

कामकाजात काय?> मनरेगा मजुरीत सरासरी ५ टक्के वाढ > न्या. यशवंत वर्मा महाभियोग प्रस्ताव लोकसभेत.> ५ वर्षांत हत्तींच्या हल्ल्यांत २८००हून अधिक लोकांचा मृत्यू.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनdelhiदिल्लीIndiaभारत