शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Mizoram Assembly Election Results : मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:38 PM

मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

ठळक मुद्देमिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे.चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

नवी दिल्ली - मिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. मिझोरममध्ये काँग्रेसला पछाडत मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर मिझो नॅशनल फ्रंटने पाच जागांवर विजय मिळवला होता. 

Mizoram Assembly Election Results : मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जनतेनं नाकारलं

निवडणुकीत मिझोरम पीपल्स कान्फरन्स,  मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मुख्य लढत मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये आठ राजकीय पक्षांच्या एकूण 209 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण  7,70,395 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 374,496 पुरुष,  3,94,897 महिला मतदारांचा समावेश होता.

Assembly Election Results: गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिझोरममधील स्थिती

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालcongressकाँग्रेस