शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Vaccine: एकही लस घेतली नाही; मेघालयच्या आमदाराचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 8:27 AM

MLA Syntar Klas Sunn passes died: 2016 मध्ये ते राज्याच्या पीएचईतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 2018 मध्ये ते मावफलांग मतारसंघातून विधानसभेवर गेले होते. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सिंटार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

कोरोनाची लस घेणे किती फायद्याचे आहे, हे लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास कळते. मेघालयच्या अपक्ष आमदारांना कोरोना लस न घेतल्याने जिवाला मुकावे लागले आहे. आमदार सिंटार क्लास सुन (Syntar Klas Sunn) यांचे शुक्रवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. (Meghalay MLa died due to corona, not taking Vaccine.)

सिंटार यांची कोरोनामुळे तब्येत खालावत चालली होती. मावंगपमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला. विधानसभेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिंटार यांनी एकही कोरोनाची लस घेतली नव्हती. राज्यात असे सात आमदार आहेत, ज्यांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही. सिंटार हे विधानसभेतील पर्यावरण समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू यूजीनसन लिंगदोहचे वडील होते. 

2016 मध्ये ते राज्याच्या पीएचईतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 2018 मध्ये ते मावफलांग मतारसंघातून विधानसभेवर गेले होते. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सिंटार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

2018 पासून 5 आमदारांचे निधनमेघालय विधानसभेच्या 5 आमदारांचे 2018 पासून निधन झाले आहे. 2018 मध्ये काँग्रेस आमदार क्लेमेंट मारक, 2019 मध्ये अध्यक्ष डोनकुपर रॉय, डेविड ए नोंग्रुम यांचे यंदा 2 फेब्रुवारी आणि डॉ आजाद जमान यांचे 4 मार्चला निधन झाले होते. 

टॅग्स :MLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस