शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना देणार सक्तीची सेवानिवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 15:15 IST

ज्या पोलिसांनी 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पार केलेली आहेत, त्यांना घरी बसवलं जाऊ शकतं. 

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भ्रष्ट पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याची कारवाई सुरू केली आहे. अशा भ्रष्टाचारी पोलिसांची यादी पाठविण्यासाठी डीजीपी मुख्यालयाने सर्व पोलीस युनिट्स, सर्व आयजी रेंज आणि एडीजी झोनच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. पत्रात 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कॉन्स्टेबल ते इन्स्पेक्टर या रँकमधील पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्तीही दिली जाईल. दुसरीकडे योगी सरकारच्या या मोठ्या कारवाईनंतर यूपी पोलिसांमधील भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याचं निश्चित मानले जात आहे. ज्या पोलिसांनी 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पार केलेली आहेत, त्यांना घरी बसवलं जाऊ शकतं. योगी सरकारने यादी तयार करण्याचे दिले आदेश हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, लवकरच उत्तर प्रदेश सरकार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली. अपेक्षेनुसार काम न करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल. मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अतिरिक्त मुख्य सचिव आणि सर्व विभागांच्या सचिवांना वयाची 50 वर्षे ओलांडलेल्या कर्मचा-यांच्या कामाचा आढावा घेण्यास सांगितले आहे. अशा कर्मचार्‍यांची यादीही 31 जुलैपर्यंत तयार करण्यास सांगण्यात आले आहे.केंद्र सरकारनेही 'सक्तीची सेवानिवृत्ती' दिली होतीमिळालेल्या माहितीनुसार, अशा अधिका-यांची ओळख पटवली जात आहे, ज्यांना सक्तीचे सेवानिवृत्ती दिली जाईल. यात 17 समीक्षा अधिकारी, आठ विभाग अधिकारी, तीन सचिव आणि दोन उपसचिवांचा समावेश आहे. मागील तपास, त्यांच्यावर दाखल केलेल्या कारवाई आणि फौजदारी खटल्यांचा तपशील गोळा केला जात आहे, जेणेकरून त्यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध होऊ शकेल. यापूर्वी केंद्र सरकारने 15 वरिष्ठ आयटी अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले होते.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश