शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 07:51 IST

Kurnool Bus Fire Accident : एका खासगी बसला भीषण आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. बसची एका बाईकला धडक झाल्याने अपघात झाला.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. एका खासगी बसला भीषण आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. बसची एका बाईकला धडक झाल्याने अपघात झाला. धडक दिल्यानंतर आग लागली. पोलिसांनी सांगितलं की, कुर्नूल बस आगीच्या दुर्घटनेत सहभागी असलेल्या बाईकचा आधीच अपघातात झाला होता, ज्यामध्ये रायडरचा जागीच मृत्यू झाला.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुर्नूल जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) विक्रांत पाटील यांनी सांगितलं की, बाईक चालवणाऱ्या शिव शंकर नावाच्या व्यक्तीचा अपघातामुळे जागीच मृत्यू झाला. काही क्षणातच कर्नाटकची राजधानी बंगळुरूला जाणाऱ्या एका खासगी बसने बाईकला धडक दिली. बसने धडक दिल्यानंतर आग लागली. रायडरचा मृत्यू झाला, पण मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली.

हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू

एक नव्हे तर दोन अपघात

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीने नेमकं काय घडलं हे सांगितलं. हे दोन वेगवेगळे अपघात असल्याचं समोर आलं. पहिला अपघातात बाईक रस्त्यावरून घसरली आणि डिव्हायडरला धडकली आणि दुसऱ्या अपघात स्लीपर बसची रस्त्यावर पडलेल्या बाईकला धडक बसली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव शंकर शुक्रवारी लक्ष्मीपुरम गावातून एरी स्वामीला तुग्गली गावात सोडण्यासाठी त्याच्या बाईकवरून निघाला होता.

अपघातात २० जणांचा मृत्यू

घटनेपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पहाटे २:२४ वाजता किआ कार शोरूमजवळील एचपी पेट्रोल पंपावर दोघे जण पेट्रोल भरत असल्याचं दिसून आलं आहे. काही मिनिटांनंतर पावसामुळे चिखल आणि रस्ता ओला असल्याने शिव शंकरची बाईक घसरली. यानंतरच बसची बाईकला धडक बसली आणि आग लागली. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशbikeबाईकfireआगAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू