शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:26 IST

होर्मुझचा मार्ग जगासाठी सुरक्षित व सुरळीत राहावा आणि तेथे शांतता व स्थैर्य प्रस्थापित व्हावे यासाठी भारत-अमेरिकेमध्ये संपर्क असावा यावर दोन्ही देशांची सहमती झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याबाबत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेत आखातातील तणाव कमी करून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या भूमिकेला भारताचा पाठिंबा असल्याचे मोदी यांनी  ट्रम्प यांना सांगितले. 

होर्मुझचा मार्ग जगासाठी सुरक्षित व सुरळीत राहावा आणि तेथे शांतता व स्थैर्य प्रस्थापित व्हावे यासाठी भारत-अमेरिकेमध्ये संपर्क असावा यावर दोन्ही देशांची सहमती झाली. 

पाकिस्तानची मध्यस्थीची तयारी

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. हा वाद अर्थपूर्ण व निर्णायक चर्चेतून सुटण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीला तयार असल्याचे शरीफ यांनी म्हटले.

नवे सुरक्षा अध्यक्ष नियुक्त

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष अली लारिजानी यांच्या जागी मोहम्मद बाघेर झोलघदर यांनी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. झोलघदर हे रिव्होल्युशनरी गार्डमध्ये ब्रिगेडियर जनरल पदावर होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi, Trump Discuss Hormuz Strait Opening, Peace in Gulf

Web Summary : Modi and Trump discussed keeping the Hormuz Strait open and peaceful. India supports de-escalation in the Gulf. Both nations agreed on US-India cooperation for regional stability. Pakistan offered to mediate US-Iran conflict. Iran appointed a new national security council chief.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण