शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:07 IST

Amit Shah News: राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

लाखो  स्वातंत्र्य सैनिकांचं प्रेरणास्थान असलेल्या वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने कालपासून संसदेमध्ये या गीतावर चर्चा सुरू आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या चर्चेची सुरुवात करताना देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनीही वंदे मातरम वरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अमित शाह म्हणाले की, आज वंदे मातरमवर चर्चा करण्याची आवश्यकता का आहे? असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. मात्र देशाच्या आत्म्याशी संबंधित या घोषणेची प्रासंगिकता आधीही होती. आजही आहे आणि येणाऱ्या काळातही कायम राहणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

त्यानंतर अमित शाह यांनी वंदे मारतम या गीतामधूक काही पंक्ती गाळण्याच्या निर्णयावर टीका करत जवाहरलाल नेहरूंवर निशाणा साधला. त्याकाळात जर या राष्ट्रीय गीताला लांगुलचालनाच्या नावाखाली दोन तुकड्यात विभागले गेले नसते तर कदाचित देशाची फाळणीही झाली नसती. १९३७ साली जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरम हे गीत दोन कडव्यांपुरतं मर्यादित ठेवण्याचा घेतलेला निर्णय ही लांगूलचालनाची सुरुवात होती, असा आरोपही अमित शाह यांनी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Shah blames Nehru for partition, citing 'Vande Mataram' division.

Web Summary : Amit Shah criticized Nehru in Rajya Sabha, alleging that dividing 'Vande Mataram' into two parts in 1937, to appease some groups, led to India's partition. He defended the song's continued relevance amidst ongoing parliamentary discussions.
टॅग्स :Amit Shahअमित शाहVande Mataramवंदे मातरमBJPभाजपाcongressकाँग्रेसJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू