शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 07:44 IST

राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर, संबंधित विभागाने तत्काळ दोन अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली

अहमदाबाद - गुजरातकडे जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वळसद फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्यामुळे आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत एका ट्रकमधील चालकाचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक होत्या.

राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर, संबंधित विभागाने तत्काळ दोन अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, एका ट्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिली.  दरम्यान, स्थानिकांसह पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईDeathमृत्यूFire Brigadeअग्निशमन दल