शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 17:12 IST

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयात तफावत आढळली आहे.

Hemant Soren : महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. तिथे भारतीय जनता पक्ष आणि झारखंड मुक्ती मोर्चा, यांच्यात प्रमुख लढत आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयावरुन नवा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारहाईत मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पाच वर्षांच्या कालावधीत त्यांचे वय सात वर्षांनी वाढले आहे. आता यावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. 

भाजपची सोरेन यांच्यावर टीका2019 मध्ये हेमंत यांच्या नामनिर्देशन पत्रात त्यांचे वय 42 वर्षे नमूद करण्यात आले होते, परंतु यावर्षी त्यांचे वय 49 वर्षे नमूद करण्यात आले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, आता केवळ हेमंत सोरेनच सांगू शकतील की, त्यांचे 2019 मधील वय योग्य आहे की, 2024 मध्ये त्यांनी दाखल केलेले वय बरोबर आहे. 2024 मधील त्यांचे वय बरोबर असेल, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्रावर विजय मिळवला. तसे असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न भाजपने विचारला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांचा निशाणा आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, मी म्हणतो की हेमंत सोरेन यांचे नामांकन रद्द केले जाऊ नये. जनताच त्याचा पराभव करेल. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी म्हणाले, हेमंत सोरेन नेहमीच असे करतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. किमान प्रतिज्ञापत्र तरी व्यवस्थित ठेवावे.

निवडणुका कधी होणार?झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होमार आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीतील 81 जागांसाठी 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. 

टॅग्स :JharkhandझारखंडElectionनिवडणूक 2024BJPभाजपा