शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 09:34 IST

Priyanka Gandhi : वायनाडमधील जनतेला खुले पत्र, तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक

Priyanka Gandhi :  नवी दिल्ली : वायनाडमधून निवडून आल्यानंतर जनतेची प्रतिनिधी म्हणून तो पहिला प्रवास असेल. लोकशाही, न्याय आणि राज्यघटनेच्या मूल्यांसाठी लढणे हाच आपल्या जीवनाचा पाया असल्याचे प्रियांका गांधी-वाड्रा यांनी म्हटले आहे. 

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील लोकांना प्रियंका यांनी खुले पत्र लिहून ही भूमिका मांडली. या खुल्या पत्रात प्रियांका गांधी-वड्रा यांनी म्हटले आहे की, मी तुमच्यासोबत राहून कार्य करीत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करेन. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या कार्यातून वायनाडच्या लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. या संपूर्ण प्रवासात तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक असताल. 

शपथपत्रावर आक्षेप
अर्ज सादर करताना देण्यात आलेल्या शपथपत्रात प्रियंका यांनी आपल्या संपत्तीचे संपूर्ण विवरण दिले नसल्याचा आराेप भाजपने केला आहे.
आपल्या संपत्तीसह पती राॅबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव भाटिया यांनी केला. सुप्रीम कोर्टाने याबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याचा आराेप त्यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४