शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump's Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनल लाइफमधील या गोष्टींबाबत भारतीय गुगलवर करताहेत सर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 14:04 IST

Donald Trump's Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय नेटीझन्स प्रयत्नशील आहेत.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय नेटीझन्स प्रयत्नशील आहेत. डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी आणि मुलगीबाबत भारतीयांकडून  मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत गुगलवर सर्च करण्यात येत असलेले हाकी प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत. १ - डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव काय?  डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव इवांका ट्रम्प आहे. इवांकासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भारताच्या दौऱ्यावर आली आहे. इव्हांकासोबत तिचे पती जेरेड कुशनरसुद्धा तिच्यासोबत आले आहे.  इवांका ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये सल्लागार आहे. इवांका ट्रम्प यापूर्वी २०१७ मध्ये भारतात आली होती. त्यावेळी तिने हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. २ - डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव काय? डोनाल्ड ट्रम यांच्या पत्नीचे नाव मेलेनिया ट्रम्प आहे. मेलेनिया ह्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलेनिया यांचा जन्म १९७० मध्ये स्लोव्हानियामध्ये झाला होता. त्यांनी मॉडेलिंगसुद्धा केले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी २००५ मध्ये विवाह केला होता. ३ - इव्हांका यांचे वय किती आहे? इव्हांका ट्रम्प यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९८१ रोजी झाला आहे. त्यांच्या पतीचे नाव जेरेड कुशनर आहे. ४ - POTUS काय आहे ?POTUS या शब्दाचा संपूर्ण अर्थ President of the United States म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असा होतो.  ५ - मेलेनिया ट्रम्प यांचे वय किती आहे ? डोनाल्ट ट्रम्प यांचा जन्म १९७० मध्ये झाला होता. त्या अमेरिकेच्या प्रथम महिला आहेत. त्यांचे वय ५० वर्षे आहे.  ६ - डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती? डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी झाला होता. सध्या त्यांचे वय ७४ वर्षे आहे.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIndiaभारतgoogleगुगल