शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 09:42 IST

आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करण्यास इच्छूक आहोत. आम्ही ती करणार आहोत. मात्र अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ही डील होऊ शकेल याविषयी काहीही सांगता येणार नाही. परंतु, आम्ही भारतासोबत मोठा व्यापारी करार करणार आहोत, याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केली. 

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात ट्रेड डील अर्थात व्यापारी करार होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत होती. मात्र ट्रम्प यांनी येण्यापूर्वीच भारताशी ट्रेड डील होण्यावर शंका उपस्थित केली आहे. 

ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करू इच्छित आहोत. मात्र ही डील अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी होईल की, नंतर याविषयी काहीही सांगता येणार नाही. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला पसंत असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधावर प्रकाश टाकला. भारताने आमच्यासोबत चांगला व्यावहार केला नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र भारत दौऱ्यातून आपल्याला अपेक्षा असल्याचे म्हटले. 

अमेरिकेचे राष्ट्रपती 24 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. या संदर्भात ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की,  आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करण्यास इच्छूक आहोत. आम्ही ती करणार आहोत. मात्र अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ही डील होऊ शकेल याविषयी काहीही सांगता येणार नाही. परंतु, आम्ही भारतासोबत मोठा व्यापारी करार करणार आहोत, याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केली.