शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इटलीचे ११ पर्यटक झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 01:42 IST

Coronavirus : इटलीहून २१ जण पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यातील १६ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.. त्यापैकी १४ जणांना मेदान्ता रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याबरोबर असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही संसर्ग झाला होता. त्याला आयटीबीपीच्या विलगीकरण शिबिरात ठेवले होते.

गुरगाव : इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असून, आतापर्यंत तिथे पाच हजारांवर लोक मरण पावले असले तरी त्या देशांतून भारतात आलेले आणि कोरोनाची लागण झालेले ११ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना सोमवारी संध्याकाळी येथील मेदान्ता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना इटलीच्या भारतातील दुतावासाकडे सोपविण्यात आले आहे.इटलीहून २१ जण पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यातील १६ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.. त्यापैकी १४ जणांना मेदान्ता रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याबरोबर असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही संसर्ग झाला होता. त्याला आयटीबीपीच्या विलगीकरण शिबिरात ठेवले होते. मेदान्तामधील १४ पैकी ११ जण बरे झाले आहेत.हे पर्यटक देशातील तीन राज्यांमध्ये फिरायला गेले होते. त्यानंतर राजस्थानमार्गे ते दिल्लीत आले. तिथे त्यांची तपासणी करण्यात आली असताना १४ जणांना व ड्रायव्हरला लागण झाल्याचे आढळून आहे. याशिवाय गुरगावमध्ये आणखी ८ जणांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.दिल्लीत रुग्ण नाहीदिल्लीत गेल्या ४0 तासांत कोरोनाची कोणालाही लागण झालेली नाही.ही दिलासा देणारी बाब आहे, असे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ज्या ५ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते, त्यांना घरी पाठवले आहे. पण आणखी काही काळ कोरोनाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या