शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:54 IST

लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पाठवणीच्या आधीच फरार झाली.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पाठवणीच्या आधीच नवरी फरार झाली. नवरीचा अनेक तास शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही, त्यामुळे नवरदेवाला तिच्याशिवाय परत येण्याची वेळ आली. नवरदेवाच्या कुटुंबाने नवरीच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली शहरातील बांकी शहरात ही घटना घडली. शहरातील रहिवासी बंशीलाल गौतम यांची मुलगी पल्लवी हिचं घुंघटेर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी सुनील गौतमशी लग्न झालं होतं. मंगळवारी रात्री लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली. पाहुण्याचं स्वागत करण्यात आलं, विवाह सोहळा संपन्न झाला. सुनील कुमार आणि पल्लवी यांनीही स्टेजवर डान्स केला.

नवरदेवाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान कोणतीही कमतरता भासू नये म्हणून त्याने त्याची जमीन १.६० लाख रुपयांना गहाण ठेवली आणि नवरीसाठी दागिने बनवले. लग्नात ११ वाहनांमधून सुमारे ९० पाहुणे आले. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी कुटुंबीयांना नवरी तिच्या खोलीतून गायब असल्याचं लक्षात आलं.

सुरुवातीला त्यांना वाटलं की, नवरी जवळपास कुठेतरी असेल, परंतु शोध घेऊनही दुपारपर्यंत ती सापडली नाही, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चौकशीनंतर नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्यानंतर नवरीने रात्री तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याची संधी साधली असा लोकांना संशय आहे. सध्या तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wedding vows done, bride flees, groom laments mortgaged land.

Web Summary : In Uttar Pradesh, a bride fled after the wedding rituals, leaving the groom devastated. He had mortgaged land for the wedding. Police complaint filed against the bride's family. Investigation is ongoing.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न