शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भाजपा अन् हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकण्यामागची ५ प्रमुख कारणे, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 08:59 IST

मोदीमॅजिक विक्रम : भाजपचा बालेकिल्ल्यात ‘न भूतो’ विजय, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे,

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपच्या यशाचे कमळ फुलले, तर हिमाचल प्रदेशात जनतेने भाजपविरोधी कौल दिला असून काँग्रेसच्या हाती सत्ता सोपविली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून तेथील आजवरची सर्वांत विक्रमी कामगिरी केली. गेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागांवर रोखणाऱ्या काँग्रेसची दारूण स्थिती झाली. मोठा गाजावाजा करत मैदानात उतरलेला आप पक्ष राज्यात चंचूप्रवेश करू शकला. 

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भाजपला २५ जागांंवर यश मिळाले आहे. आप पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या कारभारावर जनता नाराज होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. 

जिंकण्याची ५ कारणे...

गुजरात - भाजप

मोदी ब्रँड  : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
यांनी प्रचंड सभा घेतल्या. त्यांच्या ब्रँडनेमवर निवडणुकीचे चित्रच बदलले. वातावरण निर्मितीसाठी भाजप प्रचारकांचीही फौज होतीच.  
व्यवस्थापन : निवडणूक व्यवस्थापन काँग्रेस आणि आपपेक्षा चांगले होते. 
तिकिटांचे गणित : नव्या चेहऱ्यांवर लक्ष दिले. दिग्गजांची तिकिटे कापली. त्याचा फायदा झाला. 
अस्मितेला हात : भाजपच्या नेत्यांनी सर्वच सभांमध्ये गुजराती अस्मितेवर भर दिला. ते मतदारांना भावले. 
नेटवर्क : रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे, भाजपचे ग्रामीण, शहरी भागापर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते यांचा मोठा फायदा झाला.

हिमाचल - काँग्रेस 

नाराजी : भाजपचे मुख्यमंत्री ठाकूर यांच्या कारभारावर जनता होती नाखूश. ते काँग्रेसच्या पथ्यावर पडले. 
असंतोष : सरकारविरोधात लोकांमधील असंतोषाचा काँग्रेसला फायदा.
परंपरा : प्रस्थापितां विरोधात मतदान करण्याची परंपरा कायम राहिली.
भाजपचे अपयश : विकासाची दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अयशस्वी.
एकच पर्याच : म्हणून काँग्रेसला जनतेने पाच वर्षांनी पुन्हा दिली सत्ता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022