शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटवरून ऐटीत जात होता तरुण, वाटेत पोलिसांनी अडवले आणि ठोकला ३२ हजार रुपये दंड, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:28 IST

Traffic Rules: वाहतुकीच्या छोट्या छोट्या नियमांचं उल्लंघन करणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून येतोय.

वाहतुकीच्या छोट्या छोट्या नियमांचं उल्लंघन करणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून येतोय. एका इन्स्टाग्राम अकाऊंडवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने बुलेटवरून ऐटीत जात असलेल्या या तरुणावर पोलिसांनी तब्बल ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने तो पोलिसांसोबत वाद घालत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अवर ग्वालियर नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ऐटीत जात असलेल्या बुलेटस्वाराला अडवून पोलीस बुलेटची नंबर प्लेट कुठे आहे, असं विचारतात. या बुलेटवर  नंबर प्लेटच्या जागी हर्ष असं लिहिलेलं असतं. त्यावरून पोलिस बुलेटन नंबर ऐवजी हर्ष का लिहिलेलं आहे, असा प्रश्न या तरुणाला विचारतात. त्यावर तो सांगतो की, मी ही बुलेट कधी चालवतच नाही. त्यावर एक वर्ष झालं तरी गाडीवर नंबर टाकलेला नाही, म्हणून सदर तरुणाला खडसावतात. आणि तब्बल ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावतात. तसेच आता बुलेट कोर्टामधून सोडवून ने, असेही सांगतात.

सदर बुलेटस्वार तरुण हा ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे. तसेच इटावा पोलिसांनी नंबर प्लेटवर नंबरऐवजी स्वत:चं नाव लिहिल्याने त्याच्यावर तब्बल ३२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे हा तरुण चांगलाच वैतागलाय. उत्तर प्रदेशमध्ये या घटनेमुळे वाहतुकीच्या नियमांकडे लोकांचं लक्ष वळलं असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.  

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीUttar Pradeshउत्तर प्रदेशtraffic policeवाहतूक पोलीस