शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षपंढरी धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:37 IST

सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवर कु-हाड चालविण्याची वेळ आली आहे.

सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवरकु-हाड चालविण्याची वेळ आली आहे.  निफाड येथील देवराम गाजरे यांनी आपल्या शेतात सहा वर्षे पूर्वी तीन एकर बाग लावली होती. दोन वर्षांनंतर फळ आले. त्यात मागील वर्षी दुष्काळ बाग उभी राहिली. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागला. यंदा फळधारणे नंतर जवळपास दोन मिहने बाग सांभाळली, तीन एकर बागेसाठी लाखो रु पये खर्च केला आणि अवघ्या काही दिवसात बाग विक्र ीसाठी उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लाखो रु पयांचा आणि सर्व स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहेउन्हाळ्यात खरड छाटणी आणि आॅगष्ट महिन्यातील गोडबार छाटणीनंतर आलेला खर्च लाखो रु पये आहे. हा खर्च वाढत चालला बाग हातातून गेली, पुढील वर्षी नव्याने भांडवल कुठून उपलब्द करणार, सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे, पंधरा दिवस उलटूनही कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी बागा तोडण्याचा निर्णय घेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक