शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

विभागातील तहसिलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:29 PM

नाशिक: विभागातील काही तहसिलदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या शासनाने केल्या असून चांदवड प्रांताधिकारी पदी चंद्रशेखर देखमुख यांची तर निफाडच्या तहसीलदार शरद घोरडपे यांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देविभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या

नाशिक: विभागातील काही तहसिलदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या शासनाने केल्या असून चांदवड प्रांताधिकारी पदी चंद्रशेखर देखमुख यांची तर निफाडच्या तहसीलदार शरद घोरडपे यांची नियुक्ती केली आहे.राज्यपातळीवर सुरू असलेल्या बदली सत्रात नाशिक विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. चांदवड प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांची अहमदनगर येथे विशेष भू-संपादन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. पेठ तहसीलदार आणि समृध्दी महामार्गाच्या कामातही हातभार लावलेले कैलास कडलग यांची तळोदा नंदूरबार येथून उपविभागीय अधिकारी फैजपूर येथे बदली झाली आहे. तेथील प्रांत अजित थोरबोले यांची विशेष भूसंपादन अधिकारी अहमदनगर येथे बदली झाली आहे.तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये मंदार कुलकर्णी यांची विभागीय महसूल आयुक्तालय येथून नंदूरबारमधील नवापूर तालुका तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. महेश चौधरी यांची धुळे येथील सहाय्यक पुरवठा अधिकारी पदावरुन विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. छगन वाघ यांची करमणूक कर तहसीलदार या पदावरुन जळगाव मधील चोपडा तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार