शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरी’चे कार्यालय चोरट्यांनी फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:23 IST

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्ंिडग यंत्र, उपकरणे असा एकूण ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली.

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्ंिडग यंत्र, उपकरणे असा एकूण ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली.पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी मालमत्ता, आस्थापनांना अज्ञात भुरट्या चोरांच्या टोळीने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी शनिवारीच अहिल्यादेवी होळकर पुलाच्या लागून ‘वॉटर कर्टन’चे (इंद्रधनुष्य कारंजा) १५ एलइडी दिवे व ४० मीटरची केबल गायब केल्याची घटना घडली. पंचवटी भागातील सरकारी आस्थापनांसह मालमत्ता असुरक्षित झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात घरफोड्या, जबरी चोऱ्या घडत असल्याने पोलिसांची दिवस-रात्रीची गस्त थंडावल्याचे स्पष्ट होते. मेरीच्या आवारातील कार्यालय व भांडारगृहातून चोरट्यांनी १ सिंगल फेज वेल्डिंग यंत्र, बाष्पीभवन मापक उपकरणाचे २६ नग, १०५ किलो तांब्याचे भंगार, ९ किलोचे अ‍ॅल्युमिनियम भंगार असा एकूण सुमारे ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची फिर्याद वैभव प्रतापराव पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी