शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर भैरव महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:48 IST

वडनेर भैरव : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

वडनेर भैरव : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद नाशिक, चांदवड पंचायत समिती आणि मविप्र समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, वडनेर भैरव यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन येथे संपन्न होणार आहे.मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार, चांदवड तालुक्याचे आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्र माचा बक्षीस वितरण समारंभ असणार आहे.चांदवड तालुक्यातील २७० शाळांतून सुमारे २८२ विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती संचालक उत्तम भालेराव, प्राचार्य ए. एल. भगत यांनी दिली.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा