शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:10 AM

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़

पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़या अपघातानंतर मालट्रक व पिकअप ही दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. पहाटेच्या सुमारास या मुख्य रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात घडत असल्याने आता तरी तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे.शनिवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास तारवालानगर ते पेठरोड लिंक रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने दिंडोरीकडून नाशिककडे जाणाºया पिकअपला जबर धडक दिली़ या धडकेनंतर पिकअप व मालट्रक ही दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली़ यामध्ये पिकअपचालक गंभीर जखमी झाला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात