लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात - Marathi News | A young woman died in the sound of rills, a terrible accident in which the car in reverse fell down the mountain and into the valley | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरातील घटना  ...

भररस्त्यात उभी केली ट्रक; पाठीमागून दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू, मजूर कुटुंबाचा आधार गेला - Marathi News | A truck parked in Bharkar; A youth dies after being hit by a bike from behind, the laborer's family lost support | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भररस्त्यात उभी केली ट्रक; पाठीमागून दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू, मजूर कुटुंबाचा आधार गेला

एकमेव आधार हिरवला गेल्याने मजूर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे ...

बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या युवकांना डंपरने चिरडले   - Marathi News | Nandurbar dumper crushed youths who were going to greet Bakri Eid   | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या युवकांना डंपरने चिरडले  

याप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको केला. ...

Pimpri Chinchwad: तीन अपघातांत दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी - Marathi News | Two killed in three accident One seriously injured in Talegaon Dabhade, wakad, bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: तीन अपघातांत दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

चालकांच्या निष्काळजीपणामुळे तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड येथे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी ...

हृदयद्रावक! वॉशिंग मशीनमध्ये खेळणी पडली; वाकून घेताना बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! The toy fell into the washing machine; Five-year-old boy drowned while bending over | Latest beed News at Lokmat.com

बीड :हृदयद्रावक! वॉशिंग मशीनमध्ये खेळणी पडली; वाकून घेताना बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

खेळत खेळत चिमुकला बाथरूममध्ये गेला असता खेळणी टॉप लोडच्या वॉशिंग मशीनमध्ये पडले ...

'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप - Marathi News | West Bengal Train Accident: 'Using railways for self-promotion', Mallikarjun Kharge accuses Modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप

West Bengal Train Accident : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ट्रेन अपघातानंतर सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. ...

जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने अंगावर घातली कार; महिला जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A car is stolen by a minor from an old dispute Woman injured incident in village taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने अंगावर घातली कार; महिला जखमी, खेड तालुक्यातील घटना

आरोपी शेजारी राहायला असून जुन्या वादाचा राग मनात धरून महिलेच्या अंगावर गाडी घातली ...

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर - Marathi News | Kanchanjunga Express accident accident happened due to breaking the signal said CEO of Railway Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. ...