Latest Pimpri Chinchwad News | Pimpri Chinchwad Marathi News | Latest Pimpri Chinchwad News in Marathi | पिंपरी -चिंचवड: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:46 PM

  भंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना

 • 09:25 PM

  मुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द

 • 09:13 PM

  मुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द

 • 08:52 PM

  ब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी

 • 08:16 PM

  मुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित

 • 07:36 PM

  झारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य

 • 05:37 PM

  पणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल

 • 05:10 PM

  उत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक

 • 04:24 PM

  ठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप

 • 03:31 PM

  पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल

 • 03:30 PM

  पुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल

 • 03:23 PM

  सातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार

 • 02:50 PM

  छत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.

 • 02:44 PM

  वसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट

 • 02:05 PM

  गडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना

All post in लाइव न्यूज़