शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मास्क असेल तरच मिळेल रेशनचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:58 IST

नाशिक: रेशनचे धान्य वाटप करण्याची जबाबदारी असलेल्या रेशनधान्य दुकानदारांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करतानाच धान्य देतांना अंतर असावे म्हणून उपायोजना केलेल्या आहेत. मात्र बरेचसे ग्राहक मास्क वापरत नसल्याने दुकानदारांना असुरक्षित वाटू लागले असून त्यांनी ‘नो मास्क, नो रेशन’ अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देदुकानदारांची भूमिका: कोरोनाची लागण होण्याची भीती

नाशिक: रेशनचे धान्य वाटप करण्याची जबाबदारी असलेल्या रेशनधान्य दुकानदारांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करतानाच धान्य देतांना अंतर असावे म्हणून उपायोजना केलेल्या आहेत. मात्र बरेचसे ग्राहक मास्क वापरत नसल्याने दुकानदारांना असुरक्षित वाटू लागले असून त्यांनी ‘नो मास्क, नो रेशन’ अशी भूमिका घेतली आहे.कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेत दुकानदारांना अधिक खबरदारी घ्यावी लागत आहे. रेशन घेण्यासाठी येणाऱ्यांना धान्य देण्यासाठी पॉझ मशीनवर बोटाचे ठसे घेतले जातात. यासाठी दुकानदार आणि ग्राहक यांचा जवळून संपर्क येतो. त्यामुळे ग्राहकांनी देखील खबरदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहकांकडून निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने त्यामुळे दुकानदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेशनदुकानदारांना कोरोनाची बाधा झालेली आहे तर जवळपास ३० दुकानदारांना जीव गमवावा लागलेला आहे.अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदारांचा रोज शेकडो नागरिकांशी संपर्क येतो. करोनाचा धोका आता रेशन दुकानदारांच्या घरापर्यंत पोहचला आहे. दुकानदरांनी सुरूवातीलाच विमा संरक्षण देण्याची मागणी केलेली होती. कोविडमध्ये शासनाकडून अन्नधान्याची तजवीज केली मात्र ज्या रेशनदुकानांच्या माध्यमातून शासनाजी योजना राबविली जाणार आहे. त्या घटकाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिलेले नसल्याने दुकानदारांनीच स्वता: ची काळजी घ्यावी असे आवाहन समितीकडून करण्यात आलेले आहे.रांगेत उभे राहताना तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टनन्स न पाळणे, असे प्रकार होत असल्याने यापुढे आता ग्राहकांनी तोंडाला मास्क न लावल्यास लाभार्थ्यांना रेशन दिले जाणार नाही असा पवित्रा रेशन दुकानदारांनी घेतला आहे.रेशनदुकानदार असुरक्षित वातावरणात शासनाच्या योजनेचे अन्न्नधान्य वाटप करीत आहे. जिल्'ात अनेक रेशनदुकानदार कोरोनाबाधित झालेले आहे तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ग्राहकांनीही सुरक्षितता राखली पाहिजे. तोंडाला मास्क नसेल तर यापुढे संबंधित ग्राहकाला धान्य दिले जाणार नाही.- - निवृती कापसे, जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा रास्त भाव संघटना

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय