मनमाडला जागतिक हिवताप दिनानिमित्त रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:14 IST2018-04-27T00:14:57+5:302018-04-27T00:14:57+5:30
मनमाड : जागतिक हिवताप दिन, प्लॅस्टिकमुक्त शहर, ओला-सुका कचरा वर्गीकरण याविषयी जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मनमाडला जागतिक हिवताप दिनानिमित्त रॅली
मनमाड : जागतिक हिवताप दिन, प्लॅस्टिकमुक्त शहर, ओला-सुका कचरा वर्गीकरण याविषयी जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, कार्यालयीन पर्यवेक्षक राजेंद्र पाटील, अन्न निरीक्षक संदीप तोरणे, आरोग्य निरीक्षक दिनेश पठारे, प्रकाश दखने यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, मलेरिया विभाग कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, वसुली विभाग कर्मचारी, आशा स्वयंसेविका, करुणा हॉस्पिटल निसर्ग कर्मचारी सहभागी झाले होते.