शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांचा ‘धावता’ दौरा

By admin | Updated: March 2, 2015 00:05 IST

राज ठाकरे यांचा ‘धावता’ दौरा

नाशिक : दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यासाठी आलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दोन कार्यक्रमांना हजेरी लावत पाच तासांतच आपला दौरा गुंडाळत मुंबईला प्रयाण केले. आता दि. १२ किंवा १३ मार्च रोजी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक भेटीवर येणार असून, त्यावेळी संघटनात्मक बदलासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.सुमारे महिनाभरानंतर राज ठाकरे रविवारी नाशिक दौऱ्यावर आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन झाले त्यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे माजी सभापती राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी आमदार उत्तमराव ढिकले, माजी महापौर यतिन वाघ आणि डॉ. प्रदीप पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिकरोड येथे वीज कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आणि महात्मा फुले कलादालनात मनसेच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सवाला हजेरी लावल्यानंतर लागलीच मुंबईकडे प्रयाण केले. नियोजित दौऱ्यानुसार राज ठाकरे कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याबरोबरच महापालिकेच्या कामकाजाचाही आढावा घेणार होते. याशिवाय महापालिका आयुक्तांसमवेतही चर्चेचे नियोजन होते, परंतु मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे सोमवारी जळगाव येथे न्यायालयीन कामासाठी जाणार असल्याने त्यांची भेट होऊ शकणार नसल्याचे समजताच राज ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता घेतला. आता ते दि. १२ किंवा १३ मार्चला पुन्हा एकदा नाशिकला येणार आहेत.