शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन

By संजय पाठक | Updated: July 24, 2025 19:50 IST

Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथीत अवमानकारक विधान केल्या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी  यांचा जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृष्यप्रणालीव्दारे हजेरी लावली त्यानंतर हा जामिन मंजूर करण्यात आला.

- संजय पाठकनाशिक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथीत अवमानकारक विधान केल्या प्रकरणी नाशिकच्यान्यायालयाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी  यांचा जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृष्यप्रणालीव्दारे हजेरी लावली त्यानंतर हा जामिन मंजूर करण्यात आला.

राहुल गांधी  यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर हिंगोली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सरकारची माफी मागितली आणि ते सरकारकडून आर्थिक मदत घेत होते अशी टीका त्यांनी केली होती. यासंदर्भात नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी देवेंद्र भुतडा यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्या मार्फत नाशिकच्या न्यायालयात सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी कलम ५०० आणि ५०४ अन्वये दावा दाखल केला होता. सहदिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर नरवाडीया यांच्या समोर त्यांची आज सुनावणी झाली. यावेळी दूरदृष्यप्रणालीव्दारे राहुल गांधी हजर राहीले त्यांनी आपल्याला आरोप कबुल नसल्याचे सांगितले. परंतु त्यांचा जामिन अर्ज मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. जयंत जायभावे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयNashikनाशिकcongressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर