लाइव न्यूज़
 • 10:12 PM

  जळगाव - जिल्हा न्यायालयात सफाई करताना कचरा पेटीत आढळला चॉफर, सुरक्षेचा बोजवारा

 • 09:29 PM

  यवतमाळ - पोटाच्या आजाराला कंटाळून सिन्टेक्सच्या टाकीत उडी घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेची आत्महत्या

 • 09:22 PM

  धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांनी प्राशन केले विषारी औषध, तीन जणांचा मृत्यू

 • 07:17 PM

  ठाणे - लसीकरणासाठी ठाण्यात २५ केंद्र कार्यान्वित, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घ्यावी, महापौरांचे आवाहन

 • 07:10 PM

  धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भाजपाने 5 वर्ष राज्यात सत्ता भोगली - नाना पटोले

 • 07:10 PM

  "आरक्षण संपवण्याचा भाजपा-RSS चा डाव, धनगर समाजाची केली घोर फसवणूक", नाना पटोलेंचा घणाघात

 • 07:07 PM

  ठाणे - भिवंडीत एका आठवड्यात मास्क न घालणाऱ्या २७२ जणांवर कारवाई, १ लाख ३६ हजार रुपयांची दंड वसुली

 • 07:06 PM

  सिंधुदुर्ग - कुणकेश्वर यात्रेत भाविकांना बंदी; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत निर्णय

 • 07:04 PM

  नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,57,346 लोकांना गमवावा लागला जीव

 • 07:03 PM

  मुंबई : शक्ती मिल सामूहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी आकाश जाधवला पुन्हा अटक, हत्येचा प्रयत्न  केल्याच्या गुह्यात गुन्हे शाखेने केली कारवाई

 • 07:01 PM

  शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सहभागाची गरज व कृतीदर्शक आराखडा तयार करण्याचे निर्देश - डॉ.नीलम गोऱ्हे

 • 06:57 PM

  अकोला - जिल्ह्यात दिवसभरात ४३१ पॉझिटिव्ह, आणखी दोघांचा बळी

 • 06:55 PM

  यवतमाळ - गवळीपुरा भागात ४ झोपड्या आगीत जळून खाक, आग नियंत्रणात परंतु कुटुंबांचे झाले आर्थिक नुकसान

 • 06:50 PM

  राजचा बाप कोण? सत्ताधारी पक्षातील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर

 • 06:46 PM

  शाश्वत विकास उद्दिष्टांचा मार्गदर्शनपर वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक - आदित्य ठाकरे

All post in लाइव न्यूज़