शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

‘लेक वाचवा, लेक शिकवा’ लोकनाट्यद्वारे देवगाव येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:47 IST

देवगाव : महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी (दि.४) लोककलाद्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकलावंताचा सत्कार करण्यात आला.

देवगाव : महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी (दि.४) लोककलाद्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले.यासाठी रिजनल आउट रीच ब्युरो गीत व नाटक प्रभाग महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र पुणे यांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. वेळी सदर कलावंतांनी पथनाट्याद्वारे अतिशय छानपणे जनजागृती केली. वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते कलावंताचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्र माप्रसंगी ग्रामपंचायत देवगावचे सरपंच संजय निलख, उपसरपंच विनोद जोशी, पोलिस पाटील सुनिल बोचरे, तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ उफाडे, सोमनाथ लोहारकर, जगदीश लोहारकर, खंडेराव गव्हाणे, सचिन कुलथे, उमेश कुलथे, मनोज जोशी, गौरव लोहारकर, भैया नरसिंगे, अंबरगीर गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देशमानकर, राजू पगारे, महेश उफाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. जि. प. प्राथमिक शाळेचे बाबासाहेब आवारे, कारभारी गांवदे, संदिप बोरसे, तुषार मोहने, राम रोडगे, तानाजी खालकर यासह अंगणवाडी सेविका जयश्री जोशी, कल्पना घाडगे आदी उपस्थित होते. या कार्यक्र माचे सुत्रंसचालन ज्योती अंढागळे यांनी केले. तर जयश्री जोशी यांनी आभार मानले.