शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या मागण्यांचे पिंंपळगाव ग्रामपंचायतीला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:40 IST

पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक सुट्या नियमाप्रमाणे द्याव्यात

पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.पिंपळगाव बसवंत सफाई कामगाराना किमान वेतन मिळावे, कामगारांचा पि. एफ. कपात करण्यात यावा, सेवा जेष्ठतेनुसार कामगारांना कायम करण्यात यावे, सलग आठ तास कामाचे करण्यात यावे, सार्वजनिक सुट्या नियमाप्रमाणे द्याव्यात, हॅन्डग्लोज, मास्क, व इतर साहित्य मिळावे, दर सहा महिन्यांनी, कामगार कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी, करण्यात यावी व मोफत औषधोपचार केले जावेत आदी मागण्यांचा ग्रामपंचायतीने सहानुभूतीपूर्वक विचार करत कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, योगेश गायकवाड, राहुल गांगुर्डे, रमेश अहिरे, रेखा गांगुर्डे, रमाबाई बागुल आदी उपस्थित होते. (फोटो ०७ स्विपर)