लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिपरिप पावसाने खरीप पिकांना जीवदान - Marathi News |  Livelihood rain harvested kharif crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिपरिप पावसाने खरीप पिकांना जीवदान

शनिवारी सायंकाळपासून काटवन परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे तग धरून उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली गेली. बागायतदार शेतकºयांनी वि ...

चोरी प्रकरणी दोघांना अटक - Marathi News |  Both of them arrested in the theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरी प्रकरणी दोघांना अटक

मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या सुपर इंडस्ट्रीज कारखान्यातील सुमारे पावणेअकरा लाख रुपयांच्या पितळी व्हॉल्व्हच्या चोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून, नाशिकच्या भंगार बाजारातून पाच लाख रुपया ...

नागापूरच्या मातीत रंगली ‘लाख’मोलाची कुस्ती... - Marathi News |  Wonders of 'Lakho' granddaughter in Nagapur's soil ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागापूरच्या मातीत रंगली ‘लाख’मोलाची कुस्ती...

नागापूर, ता. नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. शेवटची लाखमोलाची कुस्ती महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व पुण्याच्या योगेश पवार यांच्यामध्ये लावण्यात आली होती ...

मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला - Marathi News |  The rain returned to the district after a huge anticipation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दि ...

गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ - Marathi News |  Launch of Godavari Sanitation Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नमामि फाउंडेशनतर्फे गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून झाला. हे अभियान उगमस्थानापासून ते हैदराबादपर्यंत चालणार आहे. यावेळी उगमस्थानी गोदामाईची पूज ...

शांतीनगर त्रिफुली येथे सीसीटीव्ही कॅमेरे - Marathi News |  CCTV cameras at Shantinagar Trifulli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीनगर त्रिफुली येथे सीसीटीव्ही कॅमेरे

येथील व्यावसायिक पवन टर्ले यांच्या सहकार्याने निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ...

निकोप समाजासाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे - Marathi News |  Public debate is important for the nicop community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकोप समाजासाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे

भारतीय संस्कृतीतील अनेक धर्म, पंथांपैकी एक असलेल्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून धर्मकार्याबरोबर निकोप समाज निर्मितीसाठी लोकप्रबोधनाचे कार्य निरंतरपणे करण्यात येत असून, या कार्यात नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या माध्यमातूून मोलाची भूमिका बनविण्यात ये ...

सिग्नलची डावी वळणे नावालाच... - Marathi News |  Signal's Left Turning Navala ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिग्नलची डावी वळणे नावालाच...

सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. शह ...

निवडणूक प्रक्रि येत बदल आवश्यक - Marathi News |  Changes in the coming of election process require | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक प्रक्रि येत बदल आवश्यक

देशातील लोकशाहीप्रणाली अबाधित राखण्यासाठी निवडणूकप्रक्रियेत बदल आवश्यक असून, देशभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषदा व महापालिका निवडणुका एकत्रित घेतल्यास निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावशाली होईल, ...