लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिप्लोमा इंजिनिअरिंग शुल्क कमी करण्याची मागणी - Marathi News | Demand for deduction of engineering diploma | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिप्लोमा इंजिनिअरिंग शुल्क कमी करण्याची मागणी

डिप्लोमाच्या राहिलेल्या विषयांची फी दुप्पट केल्याने ती कमी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...

पंचवटी एक्स्प्रेस होणार ‘आदर्श ट्रेन’; रेल परिषदेचा पुढाकार - Marathi News | Panchavati Express will be the 'ideal train'; Rail Conference Initiative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेस होणार ‘आदर्श ट्रेन’; रेल परिषदेचा पुढाकार

: रेल परिषदेकडून पंचवटी एक्स्प्रेस २ आॅक्टोबरपासून आदर्श ट्रेन म्हणून घोषित केली जाणार आहे. ही समाजसेवी संस्था रेल्वेच्या मदतीने पंचवटी एक्स्प्रेस फेरीवाले, भिकारी, पाकिटमार, चेन स्नॅचर्स यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...

पावसाळ्यातही पाणीटंचाई - Marathi News |  Water shortage during rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळ्यातही पाणीटंचाई

येथील प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई ...

जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापनदिन उत्साहात - Marathi News | Enthusiasm of Janakalyan Blood Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापनदिन उत्साहात

सातत्याने रक्तदान करणे हे संवेदनशील समाजमनाचे लक्षण आहे. आपण दिलेले रक्त कोणत्या रुग्णासाठी वापरले जाते हे आपल्याला माहिती नसते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व भेदांच्या पलीकडे जाणारे असे हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ...

...तरीही एसटी बसेस दुरुस्तीचा प्रश्न कायम - Marathi News |  ... still retains the question of ST buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तरीही एसटी बसेस दुरुस्तीचा प्रश्न कायम

एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले ...

वर्कआॅर्डर नसलेल्या निविदा रद्द करण्याचे आदेश - Marathi News |  Tender cancellation order without work order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्कआॅर्डर नसलेल्या निविदा रद्द करण्याचे आदेश

केंद्र सरकारने १ जुलै २०१७ पासून देशभर एकच करप्रणाली जीएसटी लागू केल्याने त्याचे परिणाम महापालिकेने गेल्या दीड महिन्यात विविध कामांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियांवर दिसून येत आहे. शासनाच्या वित्त विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करत, दि. २२ आॅग ...

स्मार्ट सिटीला वर्ल्ड बॅँकेचे सहाय्य? - Marathi News |  World Bank support for Smart City? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीला वर्ल्ड बॅँकेचे सहाय्य?

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील घोषित झालेल्या शहरांमध्ये राबविण्यात येणाºया प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेचे अर्थसहाय्य लाभण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि.२३) मुंबईत वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात नाशिकच्या एसपीव्ही कंप ...

बस चालक-वाहकांच्या मागण्या मान्य - Marathi News |  The demands of bus operators are valid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस चालक-वाहकांच्या मागण्या मान्य

शहर बस वाहतूक करणाºया चालक-वाहकांनी एकत्र येत काम बंद आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर प्रशासनाने संतप्त कर्मचाºयांच्या सात मागण्या मान्य केल्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. ...

‘कालिदास’चे नूतनीकरण; स्थायी समितीची पाहणी - Marathi News | Renewal of 'Kalidas'; Standing committee inspection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कालिदास’चे नूतनीकरण; स्थायी समितीची पाहणी

महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. या कामांची पाहणी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि.२३) केली. यावेळी, कालिदास कलामंदिरचे काम मुदतीत व लवकर ...