लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांच्या कर्जाबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ - Marathi News |  Unaware of the government machinery for the loan of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांच्या कर्जाबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ

नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली परंतु, शेतकºयांच्या कर्जाविषयीच्या तपशिलाबाबत शासकीय यंत्रणाच अनभिज्ञ व संभ्रमात असल्याने शेतकºयांना न्याय मिळण्याबाबत शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांच ...

उत्सव काळात स्वाइन फ्लूचा धोका - Marathi News |  Swine Flu risk during the celebration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्सव काळात स्वाइन फ्लूचा धोका

नाशिक : गौरी-गणपतीसह लागोपाठ आलेले सण, उत्सव साजरे करताना एकत्र जमणाºया गर्दीमुळे जंतुसंसर्गाची असणारी भीती, पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध साथीच्या आजारांची वाढती लागण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ज् ...

नाशिकरोड, उपनगर येथील जुगार अड्ड्यांवर छापे - Marathi News |  Raids on gambling locations in Nashik Road, suburban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड, उपनगर येथील जुगार अड्ड्यांवर छापे

शहरातील नाशिकरोड, उपनगर व पंचवटी परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापामारी करून पोलिसांनी २५ जुगारी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, असा लाखाचा ऐवजही जप्त केला आहे़ यामुळे शहरात अवैध धंदे अर्थात जुगार, मटक्याचे अड्डे सुरू असल्याचे स ...

अवयवदान जनजागृतीसाठी आरोग्य विद्यापीठातर्फे उपक्र म - Marathi News | Organizational Awareness Program for Health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवयवदान जनजागृतीसाठी आरोग्य विद्यापीठातर्फे उपक्र म

अवयवदानाचे महत्त्व समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विद्यापीठ व नाशिक शहरातील संलग्नित महाविद्यालये यांच्यासंयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २९ रोजी सिटी सेंटर मॉल येथे अवयवदान विषयावर भव्य रांगोळी काढण्यात ये ...

बुद्धिदात्याला वही, पेन करा अर्पण - Marathi News | Offering to the intellectual the same pen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुद्धिदात्याला वही, पेन करा अर्पण

चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्ष ...

सिडकोत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन - Marathi News | Bappa's arrival in cidkot drum-cards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको व अंबड भागांत गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. यंदा लहान व मोठे मंडळ मिळून शंभर सार्वजनिक मंडळांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंदणी केली असून, यात तीन मौल्यवान मंडळां ...

कर्जमाफीसाठी एक लाखाहून अधिक अर्ज - Marathi News | More than one lakh applications for loan waiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीसाठी एक लाखाहून अधिक अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शेतकरी कर्जमाफी, पीक पाहणी व पाण्याची परिस्थितीची माहिती जाणून घेतली. ...

लासलगाव येथे कांदा हब उभारणार - Marathi News | Kanda hub to be set up at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे कांदा हब उभारणार

देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करीत असून, कांदा उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. ...

पोलीसपाटलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News | Swine flu death by policeman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीसपाटलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, गुरुवारी दुपारी या रोगाने तिºहळ येथील पोलीसपाटलाचा बळी घेतला आहे. कळवण तालुक्यातील तिºहळ येथील पोलीसपाटील सोमनाथ चिमना बागुल यांना स्वाइन ...